Thane Kalwa Hospital : ठाण्यात मृत्यूचं तांडव, 10 तास, 18 रुग्णांचा मृत्यू, जबाबदार कोण?
abp majha web team
Updated at:
14 Aug 2023 12:07 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगीता....जियादा शेख....सुनीता इंदुलकर....ताराबाई गागे.........ही जी नावं दिसत आहेत. यामधील एकही व्यक्ती आज आपल्यात नाही. आणि याच कारण ठाणे पालिकेच्या रुग्णालयाचा हलगर्जीपणा.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातच ही धक्कादायक घटना घडलेय.. प्रचंड अनागोंदी, गोंधळ, अपुरी डॉक्टर क्षमता आणि रुग्णांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ यामुळे केवळ १० तासांत १८ जणांनी जीव गमावले... रुग्णांचे मृत्यू नेमके कशामुळे झाले, रुग्णालयाच्या डीनचं दुर्लक्ष झालं का? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होताय.. पाहुयात १८ जणांचे जीव नेमके कोणी घेतले या प्रश्नाचं उत्तर शोधणारा हा रिपोर्ट....