Diva Illegal Building | दिव्यात अनधिकृत इमारतींवर हातोडा, रहिवाशांचा कारवाईला विरोध Special Report
जयदीप मेढे | 24 Feb 2025 11:29 PM (IST)
Diva Illegal Building | दिव्यात अनधिकृत इमारतींवर हातोडा, रहिवाशांचा कारवाईला विरोध Special Report
ठाणे जिल्ह्यातल्या दिव्यामधील अनधिकृत इमारतींचा मुद्दा ऐरणीवर आलाय. महापालिकेनं कारवाईला सुरुवात केली आहे. मात्र रहिवाशांनी या कारवाईविरोधात आंदोलन केलं. २०-२० वर्ष जुन्या इमारतींवर आता कारवाई का? असा सवाल नागरिक विचारतायत. तर राजकीय नेतेमंडळी आरोप-प्रत्यारोपांमध्ये मश्गुल आहेत. नेमकं काय घडलं दिव्यात? पाहूयात...