Maharashtra Winter Special Report : महाराष्ट्र कुडकुडला, सर्वाधिक थंडी कुठं? ABP Majha
abp majha web team | 21 Nov 2022 09:45 PM (IST)
नाशिक-कडाक्याच्या थंडीमुळे ओझरमधील शाळा उशिरा भरणार
कडाक्याच्या थंडीमुळे शाळा 20 मिनिटं उशिराने भरणार
ओझरमधील तापमान 5.7 अंशावर
निफाड तालुक्यातील अनेक शाळांकडून सकाळच्या सत्रात वेळेत बदल होण्याची शक्यता