Talibani in Afghanistan : अडाणी तालिबानी, कब्जा मिळताच चैनी 'हे' तालिबानी अफगाणिस्तान चालवणार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Aug 2021 11:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअफगाणिस्तानवर आता तालिबानने नियंत्रण प्रस्थापित केलं असून राष्ट्रपती अशरफ घनी हे देश सोडून गेले आहेत. या बिघडलेल्या परिस्थितीमुळे अफगाणिस्तानमध्ये आता अनागोंदी माजली आहे. त्या पार्श्वभूमीवर जगभरातल्या 60 हून अधिक देशांनी आपल्या देशातील नागरिकांची सुखरुपपणे सुटका करावी अशी विनंती तालिबानकडे केली आहे.
आपल्या दूतावासातील कर्मचारी आणि नागरिकांना तालिबान्यांपासून वाचवण्यासाठी अमेरिकेच्या सहा हजार सैन्याची एक तुकडी अफगाणिस्तानमध्ये गेली आहे. त्यांनी अमेरिकन दूतावास संपूर्णपणे रिकामं केलं आहे.