TIME च्या यादीत बरादरची एन्ट्री! तालिबानी नेता मुल्ला बरादरच्या नावाची चर्चा
एबीपी माझा वेब टीम | 16 Sep 2021 10:19 PM (IST)
Time Magazine ने जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या नावाची वार्षिक यादी जाहीर केली. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ममता बनर्जी, सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला यांचं नाव शामिल आहे. मात्र या नावापेक्षा सर्वात जास्त एका नावाची. ते नाव आहे मुल्ला अब्दुल ग़नी बरादर. बरादर हा तालिबानी नेता आणि अमेरिकेसाठी Most wanted आहे.