Supriya Sule Vs Sunetra Pawar Special Report:भावजयीविरुद्ध नणंदेचा कस लागणार ? शरद पवार अॅक्शनमध्ये
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSupriya Sule Vs Sunetra Pawar Special Report:भावजयीविरुद्ध नणंदेचा कस लागणार ? शरद पवार अॅक्शनमध्ये
बारामती... महाराष्ट्रातील सर्वात लक्षवेधी असणारा मतदारसंघ... आणि राज्यातील सर्वात पॉवरफुल घराण्याचं होमग्राऊंड.... बारामतीची निवडणूक आणि पवार कुटुंबाचा विजय... हे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून जुळून आलेलं आहे... खरंतर, बारामतीत पवार कुटुंबाविरोधात तितक्या ताकदीनं कुणी आजवर मैदानात उतरू शकलेलं नाही... पण, कालाय तस्मै नम: म्हणतात तसं, यंदा पवारांविरोधात पहिल्यांदाच कुणीतरी दंड थोपटलेत... योगायोगाची गोष्ट म्हणजे, ही जिकिरीची लढाई पवार घराण्यातच होण्याची शक्यताय... आणि तीही सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात... अजित पवार पत्नीसाठी आणि शरद पवार लेकीसाठी सर्वस्व पणाला लावणार आहेत... पाहूयात... बारामतीत कुणाची पॉवर कुणावर भारी पडणारेय...