Marathwada Water issues : मराठवाड्याला ओलावा, वादाचीही धग; कोर्टाच्या निर्णयाने दिलासा
abp majha web team | 21 Nov 2023 11:17 PM (IST)
दुष्काळग्रस्त मराठवाड्याला आज सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालाय.जायकवाडीला पाणी सोडण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातून जोरदार विरोध होतोय.. नगरमधल्या तीन साखर कारखान्यांनी पाणी सोडण्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने मराठवाड्यासाठी पाणी सोडण्याचा निर्णय दिला.