State Water Issue Special Report : नद्या कोरड्याठाक, धरणांनी गाठला तळ
abp majha web team | 23 Aug 2023 11:45 PM (IST)
भारताचं चांद्रयान चंद्रावर स्वार झालंय, ते चंद्रावर पाणी आहे का याचा शोध घेईलच... मात्र इकडे महाराष्ट्रात ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचा काही शोध लागेना... पावसाने ओढ दिल्यामुळे अनेक गावं तहानेने व्याकुळ झालीयत... नद्यांची पात्र उघडी झालीयत आणि विहिरींमध्ये खडखडाट झालाय... नाही म्हणायला सरकार टँकरने पाणी देतंय... पण लोकांच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल, यासाठी ठोस उपाययोजनांचं यान सरकारला कधी सापडेल... तो चंद्रच जाणो... पाहूयात महाराष्ट्रात कशी सुरूय पाणीबाणी