State Rain Loss Special Report : अवकाळीचा शिमगा, महाराष्ट्राला फटका स्वप्नांचा शिमगा, मेहनत धुळीला
abp majha web team | 07 Mar 2023 09:52 PM (IST)
वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने पुन्हा एकदा बळीराजाला संकटात टाकलंय. कुठे गव्हाचं पीक जमीनदोस्त झालंय तर कुठे संत्र्याच्या बागांचं नुकसान झालंय. आधीच पीकाला भाव मिळत नाहीये..त्यात अवकाळीने हातातोंडाशी आलेला घास हिरावलाय. आता जगायचं कसं असा प्रश्न बळीराजाला सतावतोय