Special Report : विदर्भात वरुणराजाची प्रतिक्षा कायम, विदर्भात पेरण्यांची स्थिती काय? : ABP Majha
abp majha web team
Updated at:
26 Jun 2023 11:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपावसाच्या हजेरीनंतर शेतीच्या कामांची लगबगही सुरु झाली.. पण विदर्भात मात्र शेतीची कामं रखडल्याचंच दिसतंय. कारण विदर्भात म्हणावं तसा पाऊस झाला नाहीये.. दुबार पेरणीचं संकट नको म्हणून बळीराजा पावसाची वाट पाहतोय... येत्या २४ तासात विदर्भात ऑरेंज अलर्टचा इशारा हवामान विभागाने दिलाय... तसं झालं तर विदर्भातली रखडलेली पेरणीची कामं नव्या जोमाने सुरु होतील हे नक्की