Special Report violence : महाराष्ट्रातली शांतता कोण बिघडवतंय? दंगली राजकारणाच्या केंद्रस्थानी
abp majha web team | 15 May 2023 10:54 PM (IST)
अकोल्यापाठोपाठ अहमदनगरच्या शेवगावमध्ये काल दोन गटांमध्ये दगडफेक झाली..आणि पुन्हा एकदा शांत महाराष्ट्राला दंगलीचं गालबोट लागलं..गेल्या दीड महिन्यापासून वारंवार अशा दंगली उसळताय़त..याच दंगलीवरुन आरोप-प्रत्यारोपाच्या दंगली सुरु झाल्यात....एकुणच काय तर वारंवार उसळणाऱ्या दंगली राजकारणाच्या केंद्रस्थानी आल्यात....पाहूया त्यासंदर्भातला एक रिपोर्ट....