Special Report : जिया खान प्रकरणात दहा वर्षांनी निकाल, काय होतं जिया खान प्रकरण?
abp majha web team
Updated at:
28 Apr 2023 11:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबातमी जिया खान आत्महत्या प्रकरणाच्या निकालाची..जिया खानने गळफास घेत आत्महत्या केली आणि जियाचा बॉयफ्रेंड सूरज पांचोली अडचणीत आला..त्याचं कारण होतं जिया खानची सूसाईड नोट..जियाने सहा पानांची सूसाईड नोट लिहून त्यात सूरज पांचोलीवर अनेक गंभीर आरोप केले होते..ज्या आरोपांची गेली १० वर्ष चौकशी झाली आणि आज अखेर त्याचा निकाल आला..या आरोपातून सूरज पांचोलीची निर्दोश सुटका झालीये. या प्रकरणात सूरजला जरी दिलासा मिळाला असला तरी जियाच्या आईने मात्र हा लढा सुरुच ठेवणार असं म्हटलंय. पाहूया...