टोमॅटो उत्पादकांच्या आयुष्याचा 'लाल चिखल', आतबट्ट्याच्या व्यवहारातून शेतकऱ्यांची सुटका कधी? ABPMajha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Aug 2021 09:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयंदा पावसाने पाठ फिरवली आणि शेतकऱ्याने भाजीपाला लागवडीला प्राधान्य दिले.नाशिक जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड केली, त्यामुळे बाजारात आवक जास्त आणि मागणी कमी अशी परिस्थिती निर्माण झाली. परिणामी बाजारात टोमॅटोचे दर उतरले त्यामुळे योग्य बाजारभाव न मिळाल्याने टोमॅटो रस्त्यावर फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पाहा माझाचा हा स्पेशल रिपोर्ट.