Special Report Sangli :परतीच्या पावसामुळे फड गुडांळण्याची वेळ, पुढच्या वर्षी ढोलकीवर थाप : ABP Majha
कुलदीप माने, एबीपी माझा
Updated at:
29 Oct 2022 08:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपरतीचा पाऊस आला आणि तमाशाचा फड बंद पडला. परतीच्या पावसाने तमाशा कलावंतांचं हातचं काम हिरावून घेतलंय. पण तरीही न डगमगता नव्या वर्षी नव्या जोमाने कामाला लागण्याची तयारी या लोककलावंतांनी केलीये. पाहूया यावरचाच एक रिपोर्ट.