Special Report Raymond : रेमंडचे अडीच हजार कोटी बुडाले! गौतम सिंघानियांच्या घटस्फोटानं शेअर घसरले
abp majha web team
Updated at:
30 Nov 2023 11:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSpecial Report Raymond : रेमंडचे अडीच हजार कोटी बुडाले! गौतम सिंघानियांच्या घटस्फोटानं शेअर घसरले
रेमंड समूहाचे शेअर्स तुम्ही सुद्धा विकत घेतलेत का? घेतले असतील तर ही बातमी अजिबात चुकवू नका.. रेमंड समूहाचे अध्यक्ष गौतम सिंघानिया आणि त्यांची पत्नी नवाज मोदी यांच्या घटस्फोटाची बातमी समोर आली आणि रेमंडचे शेअर घसरले. गौतम सिंघानियांच्या काडीमोडमुळे गुंतवणूकदारांची चिंता कशी वाढलीये.. पाहूया या रिपोर्टमधून