Special Report on Solapur Village in Karnataka : ... म्हणुन आम्हाला परप्रातांत जाऊ द्या
राहुल कुलकर्णी, एबीपी माझा
Updated at:
01 Dec 2022 09:10 PM (IST)
पश्चिम महाराष्ट्रापासून विदर्भापर्यंत….सीमेलगतच्या गावात एक साथ पसरत चालली आहे…आम्हाला महाराष्ट्रात रहायचे नाही..१९६० साली हे राज्य स्वंतंत्र झाल्यानंतर अधून मधून आमचा विकास करा नाहीतर आम्ही इतर राज्यात जावू असे ग्रामस्थ सांगत होते….पण आत्ताचा आवाज मोठ्ठा आहे. आजवर ज्यांनी महाराष्ट्रात राज्यकारभार केला त्यांना प्रश्न विचारणारा आहे….हे असे का ? आम्ही शोधले.. एबीपी माझाचा हा सर्वात मोठा ग्राऊंड झिरो रिपोर्ट आहे