Special Report : काश्मीरवासी विचारतायत... आखिर कब तक?; भारताचं नंदनवन कधीपर्यंत जळत राहणार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Oct 2021 11:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजम्मू काश्मीर... दहशतवादी कारवायांमुळे नेहमी अशांत असणारा हा भाग. याच जम्मू काश्मीरमध्ये गेल्या पाच दिवसात सात जणांची हत्या करण्यात आली आहे. मोदींनी काश्मिरातून कलम ३७० हटवलं, आणि केंद्रशासित प्रदेशाचा रुपांतर केलं. त्यामुळे इथली परिस्थिती बदलेल असा अंदाज होता. पण इथल्या कारवाया अजूनही थांबलेल्या नाहीत.. पाहूयात यासंदर्भातला हा खास रिपोर्ट