Congress Internal Issues : देशात काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय काय? Special Report
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Sep 2021 10:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाँग्रेसमध्ये नेमकं चाललंय काय? पंजाब काँग्रेसमध्ये सिद्धू-चन्नी यांच्यात संघर्ष? राजस्थान आणि छत्तीसगढ काँग्रेसमध्येही धुसपूस, कपिल सिब्बल याच्याकडूनही पक्षाच्या अवस्थेबाबत प्रश्न उपस्थित