Special Report : लायन ऑफ पंजशीर .. अहमदशाह मसूद! तालिबान्यांना पाणी पाजणारा अफगाण नेता ABP Majha
एबीपी माझा वेब टीम | 23 Aug 2021 11:39 PM (IST)

तालिबान्यांना नव्वदच्या दशकात अफगाणिस्तानातूनच एक तगडं आव्हान मिळालं होतं. पंजशीरच्या खोऱ्यातल्या एका नेत्यानंच तालिबान्यांना हे आव्हान दिलं होतं. तो नेता जिवंत असेपर्यंत तरी पंजशीरच्या खोऱ्यात तालिबान्यांना घुसता आलं नाही. इतकंच नाही तर ज्या सोव्हिएत संघानं तालिबान्यांना रसद पुरवली, तेही या नेत्यापासून चांगलेच दबकून होते. पण जितकी दहशत या नेत्याची होती, तितकाच फिल्मी स्टाईलनं त्यांना अंत झाला. हा नेता कोण आहे? पाहुयात या स्पेशल रिपोर्टमधून