Special Report : बांधकाम परवानगी प्राप्त भूखंडांवर अकृषिक अर्थात एनए परवानगीची गरज नाही
abp majha web team | 24 May 2023 10:17 PM (IST)
बातमी बांधकाम व्यावसायिकांना दिलासा देणारी.. बांधकाम व्यावसायिकांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलाय.. यापुढे बांधकाम परवानगी प्राप्त भूखंडांवर अकृषिक अर्थात एनए परवानगीची गरज असणार नाही. बांधकाम परवानगी व्यवस्थापन प्रणाली म्हणजेच बी.पी.एम.एस अंतर्गत करवसुली होणार आहे.. पाहुयात यावरचा माझाचा रिपोर्ट...