Special Report Navyआयएनएस सुरत, नीलगिरी, वाघशीरचं कमिशनिंग; PM Modi यांच्या उपस्थितीत कमिशनिंग सोहळा
जयदीप मेढे | 15 Jan 2025 03:55 PM (IST)
Special Report Navyआयएनएस सुरत, नीलगिरी, वाघशीरचं कमिशनिंग; PM Modi यांच्या उपस्थितीत कमिशनिंग सोहळा
पंतप्रधानांच्या उपस्थितीत आज मुंबईत नौदलाच्या दोन युद्धनौका आणि एक पाणबुडी ताफ्यात सामील झाली. एकाच वेळी दोन युद्धनौका आणि एक पाणबुडी ताफ्यात सामील करण्याची इतिहासातली ही पहिलीच वेळ आहे. आयएनएस सुरत, आयएनएस नीलगिरी या दोन युद्धनौका आणि आयएनएस वाघशीर ही पाणबुडी आज नौदलाच्या ताफ्यात सहभागी झाली.
पाहुयात याचाच आढावा घेणारा माझाचा रिपोर्ट