Special Report : Nagpur मध्ये नराधम बापानं ऐशोआरामासाठी आपल्या 2 महिन्यांच्या मुलीला विकलं
abp majha web team
Updated at:
21 Apr 2022 09:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपुरातील एका नराधम बापानं ऐषो आरामासाठी आपल्या २ महिन्यांच्या मुलीला विकल्याचा प्रकार समोर आलाय. आरोपीच्या पत्नीनं धाडस दाखवत पोलिसांत तक्रार केली आणि हा सगळा प्रकार समोर आला. पाहूयात हा खास रिपोर्ट...