Special Report Mumbai - Pune Expressway : मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर अभूतपूर्व कोंडी ABP Majha
abp majha web team
Updated at:
25 Dec 2023 11:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSpecial Report Mumbai - Pune Expressway : मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर अभूतपूर्व कोंडी
तब्बल ९५ किलोमीटर लांबी असलेला मुंबई पुणे द्रुतगतीमार्ग... सहा पदरी असलेला हा महामार्ग अमृतांजन पुलाजवळ ४ पदरी होतो... परिणामी अनेकदा अभूतपूर्व वाहतूककोंडी इथे होत असते... आणि याच वाहतूक कोंडीमुळं केवळ माणसांवरच नाहीतर गाड्यांवरही ताण येतो, परिणामी इंजिन बंद पडण्याच्या घटना घडतात आणि वाहतूक कोडींत आणखी भर पडते...