Special Report : माता न तू वैरिणी! सासूशी भांडण, लहान मुलाला बेदम मारहाण ; व्हिडीओ व्हायरल
रजत वशिष्ट, एबीपी माझा, नागपूर Updated at: 01 Jun 2021 11:52 AM (IST)
सासु सुने मधील भांडण प्रत्येक घरातच होत असतात. मात्र त्या भांडणात घरातल्या लहान मुलाना मारहाण करत त्यांच्यावर राग काढणे कितपत योग्य आहे. अशाच एक दुर्दैवी प्रकार नागपुरात समोर आलाय. नागपुरातील पांढराबोडी झोपडपट्टी परिसरात एक आई तिच्या सहा महिन्याच्या लहान मुलाला अत्यंत निर्दयतेने मारत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे हा व्हिडीओ 24 मे चा आहे.