Special Report Manoj Jaange:आरक्षणाचा मुद्दा सोयरे शब्दाच्या वळणावर, आधी 'सरसकट' आता 'सोयरे'
abp majha web team
Updated at:
21 Dec 2023 10:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSpecial Report Manoj Jaange:आरक्षणाचा मुद्दा सोयरे शब्दाच्या वळणावर, आधी 'सरसकट' आता 'सोयरे'
सरसकट या शब्दाभोवती फिरणारी मराठा आरक्षणाची चर्चा आता सगेसोयरेवर येऊन थांबलीये.. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी करणाऱ्या जरांगेंनी आता नवी मागणी केलीये. ती म्हणजे सगेसोयऱ्यांनाही आरक्षण द्या.. पण जरांगेंची ही मागणी कायद्याच्या कचाट्यात बसणारी आहे का? या मागणीमुळे आरक्षणाचा तिढा अधिक वाढवणार का? असे प्रश्न उपस्थित होतोयत.. पाहूया..