✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Special Report Lok Sabha Result Maharashtra : निकाल लोकसभेचा, राजकारणाची समीकरण बदलण्याची शक्यता!

सलमान शेख   |  04 Jun 2024 11:04 PM (IST)

Special Report Lok Sabha Result Maharashtra : निकाल लोकसभेचा, महाराष्ट्राच्या राजकारणाची समीकरण बदलण्याची शक्यता!


हे देखील वाचा


Uddhav Thackeray : इंडिया आघाडीनं सत्ता स्थापनेचा दावा करावा, उद्या दुपारी दिल्लीला जाणार, उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य


मुंबई : उद्धव ठाकरे यांनी आपल्या देशात सर्वसामान्य माणसांनी त्यांची ताकद काय असते हे दाखवून  दिलं आहे. सर्वसामान्य माणसांनी त्यांची तागद दाखवून दिली आहे. सत्ताधारी कितीही मस्तवाल झाले तरी एका बोटाच्या आधारे आपण त्यांना रोखू शकतो, असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटलं. इंडिया आघाडीनं सत्तास्थापनेवर  दावा केला पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्या दुपारी जाणार आहे. बाहेरगावी असलेले खासदार उद्या सकाळी येथे येतील, असं उद्धव ठाकरे म्हणाले. सकाळी संजय राऊत दिल्लीला जातील मी उद्या दुपारी दिल्ली जाणार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 




 


इंडिया आघाडी म्हणून आघाडी आम्ही तयार केली तेव्हा आमच्यापैकी कोणीही पंतप्रधानपदावर दावा केला नव्हता. उद्या सर्वांच्या मतानं इंडिया आघाडीचा नेता ठरवला जाईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले. बिहारमध्ये अजूनही मतमोजणी सुरु आहे, काही ठिकाणी छोटे घटकपक्ष आहेत त्यांना संपर्क सुरु आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 




  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Special Report Lok Sabha Result Maharashtra : निकाल लोकसभेचा, राजकारणाची समीकरण बदलण्याची शक्यता!

TRENDING VIDEOS

Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत55 Minutes ago

Supriya Sule Full PC : युतीचा काही फॉर्मल प्रस्वात माझ्याकडे आलेला नाही, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण2 Hour ago

Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार4 Hour ago

Ratnagiri Lote MIDC : इटलीतून हद्दपार केलेला प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमध्ये सुरु5 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.