Special Report : सोलापुरात लव्ह पाकिस्तानचे फुगे , कोण भडकवतंय सोलापूरकरांची माथी? : ABP Majha
abp majha web team | 29 Jun 2023 09:55 PM (IST)
महाराष्ट्रासाठी दंगली काही नव्या नाही.. वर्षभरात महाराष्ट्राने बऱ्याच दंगली पाहिल्यात.. आणि या दंगलींची वेगळी कारणं सांगायची गरज नाही.. एकीकडे आषाढी आणि ईद दोन्ही दिवस शांततेत साजरे होत असताना..सोलापुरात मात्र दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झालाय.. नेमकं काय घडलंय सोलापुरात? कुणी शांत सोलापूरला भडकवलं? पाहूया...