Jalgaon : पैशांसाठी गद्दारी, देशाशी फितुरी? जळगावचा मुलगा पाकिस्तानी गुप्तहेर? Special Report
abp majha web team | 16 Dec 2023 10:28 PM (IST)
गेल्या काही दिवसांत भारताची गोपनीय माहिती पाकिस्तानला दिल्याचे प्रकार वाढलेयत... कुणी हनी ट्रॅपमध्ये अडकून माहिती दिली, तर कुणी प्रेमाच्या जाळ्यात अडकून पाकिस्तानला माहिती दिली... असाच एक प्रकार पुन्हा एकदा समोर आलाय... धक्कादायक म्हणजे, पाकिस्तानला माहिती देणारा हा तरूण, नौदलाचा सैनिक आहे... आणि त्याने पैशांच्या लोभापोटी पाकिस्तानला गोपनीय माहिती दिल्याचं बोललं जातंय... पाहूयात, कोण आहे हा तरूण आणि त्याने नेमकं काय केलंय... या रिपोर्टमधून..