LPG Cylinder Price Hike | उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना महागाईचा फटका | Special Report
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Mar 2021 09:45 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पेट्रोल- डिझेलनंतर आता घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. . त्यामुळे ग्राहकांना 14.2 किलो वजनाच्या विना अनुदानित सिलेंडरसाठी 819 रुपये मोजावे लागणार आहे. 24 फेब्रुवारीला एलपीजी गॅसच्या दरात 25 रुपयांची वाढ करण्यात आली होती.