✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report

abp majha web team  |  09 Mar 2026 11:46 PM (IST)
ABP News

विधिमंडळाचं अधिवेशन म्हणजे आरोप-प्रत्यारोप, सभात्याग, बहिष्कार आणि वैयक्तिक टीका असंच चित्र गेल्या काही वर्षात निर्माण झालंय. पण कधी कधी आपले लोकप्रतिनिधी जनतेच्या मूलभूत प्रश्नांना हात घालतात, तेव्हा सर्वांचंच लक्ष त्याकडं वेधलं जातं. आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात अशाच काही प्रश्नांवर चर्चा रंगली. विशेष म्हणजे सत्ताधारीच सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारत असल्यामुळं या चर्चेत एक वेगळीच रंगत होती. पाहूया, विधिमंडळातल्या गरमागरम चर्चांवरचा हा स्पेशल रिपोर्ट. 


 


विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपच्याच दोन नेत्यांमध्ये अशी जुगलबंदी रंगली. 


भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आजी मंत्री आशिष शेलार यांना भरती परीक्षांच्या मुद्द्यावरून फैलावर घेतलं.


पण असं करताना मुनगंटीवारांची भाषा मात्र अलंकारिक आणि उपरोधिक होती. 


बाईट - सुधीर मुनगंटीवार
((भरती परिक्षा संदर्भात बदल करण गरजेचं आहे. परिक्षा संदर्भात एक धोरण केलं पाहिजे. उठ तरुणा जागा हो, ⁠अशिष शेलारच्या मागचा धागा हो. ⁠सीएसआर जागी पैसे घेऊन करु शकता. ⁠१४ हजार कोटी आहेत. ⁠अशिष शेलार यांच्या शब्दावर चारशे पाचशे कोटी असे देतील.  म्हणून अशिष शेलार चिरंजीव राहाल. ))


व्हिओ - 
मुनगंटीवारांच्या या उपरोधाला शेलारांनीही उपरोधानंच उत्तर दिलं. 


बाईट - आशिष शेलार
etxm ashish shelar on mungantiwar byte 090326 SA
((तुम्ही मनापासून तारीफ केली आहे अस मला वाटतं.  ⁠मी चिरंजीवी राहील किंवा नाही हे माहीत नाही मात्र अभिमन्यू सारखा चक्रव्युहात पडून राहणार नाही हे मात्र नक्की. ⁠सुधीर मुनगंटीवार म्हणाले धागा हो. ⁠पण आताची परिस्थिती पाहिली तर एक धागा सुखाचा अनेक धागे दुःखाचे.))


व्हिओ - 
आपल्याच सरकारला फैलावर घेण्याचा सिलसिला मुनगंटीवारांनी त्यानंतरही सुरुच ठेवला. 


आशिष शेलारांनंतर मुनगंटीवारांचा मोर्चा वळला तो महिला आणि बालविकास खात्याकडे. 


त्यावेळी सभागृहात होत्या या खात्याच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांकडं.


विषय होता महिला आयोगाला मिळणाऱ्या निधीबाबतचा. 


महिलांबाबत फक्त तोंडच्या वाफा दवडण्याऐवजी निधीची तरतूद करणं गरजेचं असल्याचा सल्ला मुनगंटीवारांनी सरकारला दिला. 

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.