✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report

abp majha web team  |  09 Mar 2026 11:20 PM (IST)
ABP News

राज्यसभेसाठी मविआचा उमेदवार कोण, हा प्रश्न गेल्या कित्येक आठवड्यांपासून चर्चेत होता. आता राज्यसभेचं रामायण संपल्यावर विधान परिषदेचं महाभारत सुरु झालंय. विधान परिषदेवर उद्धव ठाकरेंना पुन्हा पाठवण्याची त्यांच्या पक्षाची इच्छा राजकीय वर्तुळात लपून राहिलेली नाही. मात्र ही इच्छा जेव्हा संजय राऊतांच्या तोंडून बाहेर पडली, तेव्हा अनेकांनी आपली तोंडं उघडायला सुरुवात केली. पाहूया, याबाबतचा स्पेशल रिपोर्ट. 


 


आत्ता ऐकलेली नेत्यांची ही वक्तव्यं खास त्यांना समर्पित….


ज्यांना वाटत होतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यावर राजकीय आरोप कमी होतील.


पण कशाचं काय.. 


राज्यसभा निवडणुकांचा धुरळा खाली बसायच्या आतच विधान परिषद निवडणुकीवरून नेत्यांनी पुड्या सोडायला सुरुवात केलीय. 


विधान परिषदेच्या पीचवर आज ओपनिंग केलं ते संजय राऊतांनी. 
  
बाईट - संजय राऊत
R DEL SANJAY RAUT LIVE 090326
((विधानपरिषदेवर चर्चा महाराष्ट्रात होईल. महाविकास आघाडीत आमचे वीस आमदार आहेत. आम्ही मोठा पक्ष असूनही खासदारकी दुसऱ्या पक्षाला दिली. विधानपरिषद त्यामुळे आम्हाला सर्वांशी चर्चा केली. उद्धव ठाकरेंची इच्छा ते स्वतः सांगतील. आम्हाला असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी सभागृहात असावं. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचे नेतृत्व केलं आहे. सर्व महाविकास आघाडीतील आमदारांना त्यामुळे बळ मिळेल))


व्हिओ - 
आता एका पक्षाचे प्रवक्ते आपल्या पक्षाच्या नेत्याबाबत एक इच्छा व्यक्त करत असताना दुसऱ्या पक्षाच्या खासदार महोदयांना एक साक्षात्कार झाला.


उद्धव ठाकरेंवर ही वेळ का आली, त्यावर उपाय काय, कुणी कुणाला फोन करावा वगैरे सगळ्या गोष्टी त्यांनी सांगून टाकल्या. 


तेदेखील, टीका करतायत की ऑफर देतायत? हे कळू नये इतक्या शिताफीनं.

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.