Special Report Farmer : शेतकरी बाजार समितीची निवडणूक लढवू शकणार, सभासद नाही तरी उमेदवारी कशी?
राहुल कुलकर्णी, एबीपी माझा
Updated at:
21 Nov 2022 09:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appथेट जनतेतून सरपंच किंवा नगराध्यक्ष निवडी सारखाच एक मोठा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. बाजार समित्यांच्या निवडणुकीत दहा गुंठयांच्यावर शेती असलेल्या कोणत्याही शेतकऱ्याला निवडणूक लढवण्याची मुभा मिळाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला हा निर्णय भाजपासाठी पुरक आहे असा आरोप होतोय…. तर दुसरीकडे निर्णयाचं स्वागत सुद्धा होतय.... नेमका हा निर्णय काय आहे...