#SpecialReport निराधारांना सहा महिन्यापासून 'आधार'च नाही, निधी अडकल्याने अकोल्यात उपासमारीची वेळ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोविडच्या काळात चांगल्याचांगल्यांचे टाके आर्थिक परिस्थितीने ढिले केले असताना, राज्यातील अनेक जिल्यात मागील सहा महिन्यापासून समाजातील सर्वात गरीब तपक्यातील निराधार, वृद्धांना मदतीचा हात द्यायच्या ऐवजी वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे. ही मंडळी वृद्ध, निराधार अशी आहेत, सबळ नाहीत त्यामुळे मोर्चे, पुतळे दहन करू शकत नाही, म्हणून त्यांच्या परिशीतीची कदर नाही का हा प्रश्न विचारावासा वाटतो.