Special Report Eknath Khadse : नाथाभाऊंची घरवापसी का रखडली? भाजपच्या स्थानिक नेत्यांचा खोडा ?
abp majha web team
Updated at:
25 Apr 2024 10:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSpecial Report Eknath Khadse : नाथाभाऊंची घरवापसी का रखडली? भाजपच्या स्थानिक नेत्यांचा खोडा ?
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे भाजपात प्रवेश करणार अशा चर्चा सुरू आहेत, खुद्द खडसेंनीही स्वगृही परतण्याबाबत जाहीर वक्तव्य केलं होतं. मात्र, निवडणूक मध्यावर आली तरी देखील खडसेंचा प्रवेश अद्याप रखडलेलाच आहे. खडसेंच्या भाजप प्रवेशाबाबत राज्यातील भाजप नेतृत्व उदासीन असल्याचीही चर्चा रंगलीय. त्यामुळे, खडसेंचा भाजप प्रवेश कधी होणार? याबाबत राजकीय वर्तुळात कुजबूज सुरू झालीय.