Devendra Fadnavis vs Pankaja Munde : मराठवाड्यातील दुष्काळ पाहणीचा दौरा, चर्चा मात्र संघर्षाच्या
गोविंद शेळके, एबीपी माझा
Updated at:
02 Oct 2021 09:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअतिवृष्टीने मराठवाड्यातील शेतीचे मोठे नुकसान केलं आणि याच नुकसानीच्या पाहणीसाठी देवेंद्र फडणवीस प्रवीण दरेकर हे माराठवाड्याच्या दौर्यावर आहेत.. विशेष म्हणजे फडणवीस बीडच्या दौऱ्यावर येत असताना पंकजा मुंडे मात्र आजारी आहेत. भाजपाचे फायरब्रँड नेते देवेंद्र फडणवीस.. आणि ओबीसीच्या नेत्या पंकजा मुंडे.. भाजपातील हे दोन नेते पक्षाच्या व्यासपीठावर एकत्र पाहायला मिळत असले तरी यांच्यातील दुरावा कायम चर्चेत राहिला आहे आणि आता पुन्हा एकदा याच चर्चेला आणखी खतपाणी मिळालेय फडणवीसांच्या मराठवाडा दौऱ्यामुळे