Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Special Report Corona : कोरोनाचा नवा व्हेरियंट किती धोकादायक? 10 दिवसात तिप्पट रूग्ण, काळजी घ्या!
abp majha web team
Updated at:
25 Dec 2023 10:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSpecial Report Corona : कोरोनाचा नवा व्हेरियंट किती धोकादायक? 10 दिवसात तिप्पट रूग्ण, काळजी घ्या!
नव्या कोरोनाच्या व्हेरिएंटने डोकं वर काढलंय. जेएन 1 या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे चिंता वाढली आहे. कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट सौम्य असला तरीही यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत. तर नागरिकांनीदेखील वेळीच काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.