Special ReportChitra wagh:राज्य महिला आयोगाची चित्रा वाघ यांना नोटीस,आयोगावर आरोप.वाघ यांचा बालिशपणा
abp majha web team
Updated at:
07 Jan 2023 07:11 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजपच्या राज्य महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांना राज्य महिला आयोगानं नोटीस पाठवली आहे. राज्य महिला आयोगाच्या प्रतिमेला तडा जाईल, असं वर्तन चित्रा वाघ यांच्याकडून घडलं आहे. त्यामुळं त्यांनी दोन दिवसांत स्पष्टीकरण द्यावं यासाठी त्यांना नोटीस पाठवल्याचं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सांगितलं आहे. चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटिशीवर दोन दिवसांत स्पष्टीकरण द्यावं, अन्यथा आयोग एकतर्फी निर्णय घेईल, असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.