Special Report Aurangjeb Kabar : पून्हा बाबरीची धमकी, औरंगजेबाच्या कबरीवरुन राजकारण तापलं
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSpecial Report Aurangjeb Kabar : पून्हा बाबरीची धमकी, औरंगजेबाच्या कबरीवरुन राजकारण तापलं
पहिल्यांदा निवेदन नंतर संभाजीनगरला जाऊन कबर उध्वस्त करू-बजरंग दल विश्व हिंदू परिषदेचा इशारा क्रूरकर्मा औरंगझेब याचे सुरू असलेले उदात्तीकरण थांबवुन तात्काळ त्याची कबर काढून टाका अन्यथा पहिल्यांदा आज आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन देत आहोत जर याच्यावर कारवाई नाही झाली तर येत्या काळात आम्ही संभाजीनगर ला जाऊन औरंगजेबाची कबर उध्वस्त करू असा इशारा बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या परभणी शाखेने दिला आहे.आज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या परभणी शाखेतील पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेवुन हा इशारा दिला आहे.या मागणीत चूक काय आहे ? औरंगजेबचं उदात्तीकरण कसं काय होऊ शकतं, प्रकांड पंडित असला तरी आपण रावणाचा पुतळा जाळतोच ना, औरंगजेबाची मातीची कबर आहे तेवढी ठेवा आणि बाकीचं सर्व बांधकाम काढा आणि त्या ठिकाणी बोर्ड लावा की छत्रपती संभाजी महाराजांना 40 दिवस झळणाऱ्या औरंग्याची ही कबर आहे