Special Report | खासगी कंपन्यांकडून कोट्यावधींचा घोळ? 'आपले सेवा केंद्र'च्या माध्यमातून शासनाची लूट?
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 26 Feb 2021 11:03 PM (IST)
एकीकडे राज्य सरकार कोविडच्या काळात केवळ आरोग्यावर खर्च करण्यासाठी पैसे आहेत असं म्हणत आहे .मात्र दुसरीकडे ग्राम विकास खाते अंतर्गत सुरू असलेल्या आपले सेवा केंद्रला कोविडच्या लॉकडाऊन काळातही सर्व काही बंद असताना स्टेशनरी आणि प्रशिक्षण दिल्याचे कोट्यावधी रुपये एका कंपनीला दिल्याचं समोर आलंय. तिथं काम करणा-यांची आणि राज्य सरकारच्या पैशांचीही लूट सुरु असल्याच समोर येतय .