Special Report Akola violence : अकोल्यात राडा नेमका का झाला, काय होती 'ती' पोस्ट ? : ABP Majha
abp majha web team | 15 May 2023 10:49 PM (IST)
महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण खराब करण्याचा प्रयत्न कोण करतंय असं प्रश्न निर्माण होतोय. कारण शनिवारी रात्री अकोला शहरात दंगल झाली. आजही अकोल्यातील हरिहर पेठ परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय.. परवा रात्री समाजकंटकांनी या परिसरात अक्षरशः दगड आणि विटांचा पाऊस पाडला.. या दगडफेकीत गाड्याचं मोठं नुकसान झालंय... ही दंगल नेमकी का उसळली, काय कारण होतं पाहुयात..