शिक्षक खुशालद्दीन शेख यांनी कर्ज काढून विद्यार्थ्यांना दिले मोबाईल, गरीब मुलांना शिक्षण देण्यासाठी धडपड
सुनील दिवाण, एबीपी माझा, पंढरपूर | 20 Jul 2021 08:10 PM (IST)

सोलापूरमधील शिक्षक खुशालद्दीन शेख यांनी गरीब मुलांना ऑनलाईन शिकण्यासाठी कर्ज काढून मोबाईल दिले. मुलांना शाळेची गोडी लागावी म्हणून वर्गाला बनवले जंगल क्लासरूमही बनवलं. सांगोला जिल्हा परिषद शाळेतील ध्येयवेडा अवलिया असे हे शेख गुरुजी आहेत