Navi Delhi : दिल्लीतील 'आप'चे सहा आमदार गुजरात दौऱ्यावर,आता 'आप'च लक्ष्य गुजरात :ABP Majha
abp majha web team
Updated at:
12 Mar 2022 10:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंजाबमध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आम आदमी पक्षानं देशभरात होणाऱ्या आगामी निवडणुका लढण्याचा निर्णय घेतलाय. याच वर्षाच्या शेवटी गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यासाठी पक्षांनं आतापासूनच तयारी सुरु केलीय. पाहुयात काय आहे केजरीवाल यांचा मेगाप्लॅन...