Sindhudurga Navy Day Special Report : तारकर्ली किनारी; नेव्हीची भरारी; समुद्रात मोठी जहाजे दाखल
abp majha web team
Updated at:
01 Dec 2023 06:45 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSindhudurga Navy Day Special Report : तारकर्ली किनारी; नेव्हीची भरारी; समुद्रात मोठी जहाजे दाखल भारतीय नौदल दिन यंदा सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा करण्यात येणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दिमाखदार सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत