Silicon Valley Bank Collapse Special Report : कशी बुडाली सिलिकॉन व्हॅली बँक?
abp majha web team | 13 Mar 2023 11:37 PM (IST)
Silicon Valley Bank Collapse Special Report : कशी बुडाली सिलिकॉन व्हॅली बँक?
अमेरीकेतील १५ बड्या बॅंकांपैकी एक असलेली सिलिकॉन व्हॅली बॅंक बुडाली आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांचं मोठं नुकसान झालंय. सोबतच भारतातील स्टार्टअप्सना देखील फटका बसण्याची शक्यता आहे. काय होती सिलिकॉन व्हॅली बॅंक बुडण्यामागची कारणं? आणि भारतीय शेअर बाजारावर त्याचा कसा परिणाम झाला ?