Special Report Aurngabad Police : औरंगाबादमध्ये मंत्र्यांसाठी गाड्यांची कमतरता, पोलिसांची धावपळ
abp majha web team
Updated at:
16 Oct 2022 11:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऔरंगाबादमध्ये जवळपास अर्धा डझन मंत्री आहेत. पण या मंत्र्यांसाठी गाड्यांचा ताफाच नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे मंत्र्यांच्या गाडीसाठी पोलिसांची धावपळ होतेय.