निष्ठावंत शिवसैनिक सुमंत रुईकर यांचं निधन, मुख्यमंत्र्यांच्या दीर्घायुष्यासाठी करत होते तिरुपतीपर्यंत पायी प्रवास
abp majha web team
Updated at:
26 Dec 2021 08:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबीडमधील शिवसैनिक सुमंत मोहनराव रूईकर यांचं काल निधन झालं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली. मुख्यमंत्र्यांच्या दीर्घायुष्यासाठी रुईकर यांनी तिरुपती बालाजीची पायी यात्रा केली. यात्रेदरम्यान आजारी पडल्याने त्यांचं निधन झालं. यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.