Third Front : तिसऱ्या आघाडीच्या प्रयत्नांना झटका? ममतांचा वार, शिवसेनेची मलमपट्टी
abp majha web team | 04 Dec 2021 11:57 PM (IST)
भाजपविरोधात विरोधकांची एकजूटीचं मिशन घेऊन मुंबईत आलेल्या ममता बॅनर्जींच्या दौऱ्यानंतर विरोधकांमधील मतभेदच प्रकर्षानं पुढे आलेत. ममता बॅनर्जींच्या कुठे आहे यूपीए या वक्तव्यामुळे काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया दिली. तर शिवसेनेनं आज थेट ममतांच्या या भूमिकेला आक्षेप घेत धक्का दिला. राष्ट्रवादीनंही हीच भूमिका मांडली आणि काँग्रेसनं या भूमिकेचं स्वागत केलं.