Shiv Sena Logo Special Report : शिवसेनेचा धनुष्यबाण कुणाच्या हाती? ठाकरेंना धनुष्यबाण कसा मिळाला?
abp majha web team | 20 Jul 2022 11:05 PM (IST)
Shiv Sena Logo Special Report : शिवसेनेतल्या बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात पक्षावर नियंत्रण मिळवण्याची धडपड सुरू आहे. ही लढाई शिवसेनेचे चिन्ह….धनुष्य बाण कोणाचा इथपर्यंत आली आहे. शिंदे गटाचा दावा आहे….पक्षाचे खासदार आणि आमदार त्यांच्या सोबत आहेत. त्यामुळे शिवसेना आणि त्याच्या चिन्ह शिंदे गटाचेच आहे. या विरोधात शिवसेनेकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र देण्यात आले आहे. जर उध्दव ठाकरे यांच्याकडे बहुमत नसेल तर ठाकरेंना नव्या पक्षाची नोंदणी करून नवे चिन्ह घ्यावे लागेल