Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?

Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?

बिनविरोध जेव्हा व्हायचा असतं तेव्हा तुम्हाला वेगळे परिश्रम घ्यावे लागतात कारण विरोधकांचा तर विरोध असतोच ते समोर उमेदवार उभे करतातच पण अदृश्य विरोध खूप जास्त असतो तो अदृश्य विरोध तुम्हाला ओळखावा लागतो इतर बऱ्याच ठिकाणी सर्व पक्षीयांचे उमेदवार आहेत रवी लांडगेंच्या विरोधात अर्ज भरण्यासाठी काही दबाव आहे का त्यांच्यासमोर रवी लांडगयांची काही दहशत वगैरे आहे असं काही नाहीय ना अर्ज भरण्यापूर्वी पण काही अपक्ष येत असतात जे अर्ज भरायला येतात मग त्यामध्ये काही स्वपक्षीयांनी त्यांच्या मागे ताकद लावलेली असते काही विरोधी पक्षांनी पण ताकद लावलेली असते हे डावपेच खेळले जातात तर ते डावपेज तुमच्या लक्षात कसे आले उमेदवाराला बिनविरोध निवडून यायचंय तो मोठं अर्थकारण करत असतो मोठा लाभ जो आहे तो अपक्ष उमेदवार असेल किंवा आपल्यासमोर पक्षाचे उमेदवार येणार आहेत त्यांना देत असतो तर रवी लांडगे यांनी असे काही लाभ उमेदवारांना दिलेला आहे निवडणुकांमध्ये हा उमेदवार बिनविरोध निवडून आला तो उमेदवार बिनविरोध निवडून निवडून आला अस आपण अनेकदा ऐकतो मात्र बिनविरोध निवडून येण्यासाठी किती परिश्रम घ्यावे लागतात विरोधी उमेदवारांची मनधरणी नेमकी कोणत्या शब्दात करावी लागते आणि स्वपक्षीयांसह विरोधी पक्षातल्या नेत्यांचे डाव कसे हाणून पाडावे लागतात हे आपण जाणून घेणार आहोत आणि हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत पिंपरी चिंचवड मधून सलग दोन वेळा बिनविरोध झालेले भाजपचे रविलांडगे आता आपल्या सोबत आहेत 2017 मध्येही भाजपचा आपणच खात उघडलं आत्ताही आपणच खातं उघडलं हे ऐकायला खूप बरं वाटतंय पण तितकं सोपं आहे का बिनविरोध निवडून येणं आणि किती परिश्रम यासाठी घ्यावे लागतात >> नमस्कार सर्वप्रथम मी आपणा सर्वांना नवीनवर्षाच्या मनापासून शुभेच्छा देतो. निवडणूक म्हणलं की संघर्ष आलाच परिश्रम आलेच पण त्यातल्या त्यात जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष निवडणूक लोकांमध्ये जाऊन लढता त्यावेळेस तुम्हाला माहीत असतं की आपल्याला लोकांमध्ये जाऊन त्यांची मनधरणी करायची आहे त्यांना आपलं करून त्यांच्याकडून मतदान घ्यायचं आहे पण बिनविरोध जेव्हा व्हायचं असतं तेव्हा तुम्हाला वेगळे परिश्रम घ्यावे लागतात कारण विरोधकांचा तर विरोध असतोच ते समोर उमेदवार उभे करतातच पण अदृश्य विरोध खूप जास्त असतो तो अदृश्य विरोध तुम्हाला ओळखावा लागतो तो विरोध प्रशासकीय असू शकतो किंवा नकारात्मक भावनातून निर्माण झालेला असतो त्याच्यावर तुम्हाला मात करावी लागते आणि त्याच्यानंतर तुम्ही होऊ शकता >> खरतर पहिला टप्पा असतो तो पक्षीय ज्यांना चिन्ह या ठिकाणी राज्यस्तरीय पातळीवरचे पक्ष असतील केंद्रातले पक्ष असतील त्यांना थोपवणं गरजेच असतं तर असे काही उमेदवार तुमच्यासमोर उभे होते का आणि त्यांना तुम्ही कसं थोपवलं ज्यावेळेला छानणी सुरू होती त्यावेळेला >> माझ्यासमोर आम आदमी पार्टी पुरस्कृत एक प्रसाद ताटे म्हणून उमेदवार होते ते आमच्याच प्रभागात पूर्वी राहत होते आता बाहेरगावी राहतात परंतु प्रसाद ताट यांनी स्वतः येऊन मला पाठिंबा दिला आणि ते कैलासवाशी अंकुष भाऊ लांडगे यांच्या विचारांशीच प्रेरित आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं मी ओबीसी मधून लढलो नसतो किंवा फॉर्म भरला नसता जर रवी भाऊ ओबीसीत असते तर त्यांनी स्वतःून मागार घेतली पाठिंबा दिला आणि दुसरे उमेदवार एक होते निलेश सूर्यवंशी म्हणून त्यांना मनसेचा अधिकृत फॉर्म भेटला होता परंतु जात प्रमाणपत्र व्ॅलिडिटी जी पोच असती तीच त्यांच्याकडे नव्हती निवडणूक आयोगानेच्या हे लक्षात आणून दिलं त्यांनी त्यांचा फॉर्म अपात्र करावा >> सूर्यवंशी यांना अजित पवार गटाकडून पण एबी फॉर्म मिळालेला होता मग त्यांनी तो नाही भरला का >> हो त्यांनी मनसेचा आणि एबी फॉर्म घेतला होता दुसऱ्या दिवशी अजित दादा पवारांचा एबी फॉर्म घेतला पण त्यांनी राष्ट्रवादीचा न भरता मनसेचा भरला >> आता आम्ही बघतोय की इतर बऱ्याच ठिकाणी सर्व पक्षीयांचे उमेदवार आहेत रवी लांडगेंच्या विरोधात अर्ज भरण्यासाठी काही दबाव आहे का त्यांच्यासमोर रवी लांडगेंची काही दहशत वगैरे आहे असं काही नाहीय ना नाही आपल्याला प्रसाद ताटेच उदाहरण समोर आहे त्यांनी स्वतः येऊन त्यांचं आमच्या कुटुंबावर प्रेम आहे आणि स्वतः येऊन पाठिंबा दिला त्यामुळे दहशतीचा काही विषय दुसरा प्रश्न असा आहे की अर्ज भरण्यापूर्वी पण काही अपक्ष येत असतात जे अर्ज भरायला येतात मग त्यामध्ये काही स्वपक्षीयांनी त्यांच्या मागे ताकद लावलेली असते काही विरोधी पक्षांनी पण ताकद लावलेली असते हे डावपेच खेळले जातात तर ते डावपेज तुमच्या लक्षात कसे आले आणि ती किती उमेदवार होते जे त्यांनी अर्ज भरण्यापूर्वीच तुम्ही त्यांना थोप >> खरं तर हे सगळं नकारात्मक भावनेतून होत असतं पण महादेवांच्या कृपेने म्हणा किंवा सुदैवाने म्हणा आत्ता माझ्यासमोर अपक्ष उमेदवारी सुद्धा भरणार होते पण त्यांचा माझा सुदैवाने संपर्क झाला त्यांना सुद्धा माझे विचार पटले त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही >> असे किती उमेदवार होते की जे तुमच्या संपर्कात आले त्यांना कळालं तुम्हाला की ते तुमच्या विरोधात अर्ज भरणार आहेत >> साधारण तीन चार उमेदवार होते >> आता असही म्हटलं जातं की बिनविरोध होताना जो उमेदवाराला बिनविरोध निवडून यायचय तो मोठं अर्थकारण करत असतो मोठा लाभ जो आहे तो अपक्ष उमेदवार असेल किंवा आपल्यासमोर पक्षाचे उमेदवार येणार आहेत त्यांना देत असतो तर रवी लांडगे यांनी असे काही लाभ उमेदवारांना दिलेला आहे

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola