Narendra Modi Mumbai Daura Special Report :मुंबई मेट्रोच्या कामावरुन शिवसेना-भाजपची श्रेयवादाची लढाई
abp majha web team | 18 Jan 2023 09:38 PM (IST)
बातमी मुंबई मेट्रोची..मुंबईकरांचा वेळ वाचवण्यासाठी मेट्रो ७ आणि मेट्रो २ अ सज्ज झालीये. मेट्रो ७ दहिसर ते अंधेरी आणि मेट्रो २ अ दहिसर ते डीएन नगर मेट्रोला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवतील. २०१४ पासून मुंबईकरांच्या सेवेसाठी सज्ज झालेल्या मेट्रोमुळे अनेकदा वाद झाला. आणि राजकारणही पेटलं. मेट्रोचा आजपर्यंतचा प्रवास कसा होता आणि मेट्रोवरुन श्रेयवादाची लढाई कशी सुरु झाली पाहूया.